अनारसे | Anarsa Recipe in Marathi

प्रेषक Trupti Raut  |  19th Jun 2018  |  
4 from 1 review Rate It!
 • Anarsa recipe in Marathi,अनारसे, Trupti Raut
अनारसेby Trupti Raut
 • तयारी साठी वेळ

  72

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

1

अनारसे recipe

अनारसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Anarsa Recipe in Marathi )

 • पावशेर साधा तांदूळ
 • पावशेर गूळ
 • खसखस
 • तळण्यासाठी तूप

अनारसे | How to make Anarsa Recipe in Marathi

 1. तांदूळ धुहून 2रात्री 3दिवस भिजत ठेवा
 2. रोज पाणी बदलत राहायचे
 3. तिसऱ्यादिवशी तांदूळ पाण्यातून काढून कपड्यावर थोडे सुकवून घ्या
 4. किंचित ओलसर असताना बारीक वाटून घ्या
 5. मग त्यात गूळ घालून कुटून घ्या
 6. एक दोन दिवस तसेच भिजू द्या
 7. पीठ मुरल्यावर खसखस वर अनारसे करून बारीक गॅस वर तळून घ्या
 8. तळताना त्यावर गरम तूप शिंपडायला विसरू नका

My Tip:

जेवढे तांदूळ तेवढाच गुल घेतल्यास काहीच chukat नाही अनारसे

Reviews for Anarsa Recipe in Marathi (1)

Madhavi Loke5 months ago

Masr
Reply