मेदू वडा | Meduvada Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  19th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Meduvada recipe in Marathi,मेदू वडा, Manasvi Pawar
मेदू वडाby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  4

  1 /2तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मेदू वडा recipe

मेदू वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Meduvada Recipe in Marathi )

 • एक वाटी उडदाची डाळ
 • चार पाच कढीपत्ता पाने
 • मीठ चवीनुसार
 • दोन हिरव्या मिरच्या
 • चार पाच काळी मिरी
 • कोथिंबीर
 • तेल तळण्यासाठी
 • आल्याचा एक तुकडा

मेदू वडा | How to make Meduvada Recipe in Marathi

 1. उडदाची डाळ चार तास भिजवून घ्या
 2. आता या डाळीमध्ये आलं मिरची काळीमिरी मीठ कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
 3. तेल गरम करून त्यात आता मेदूवडे करायला घ्यावे
 4. मेदू वडा करताना जवळ एका भांड्यात थोडे पाणी घ्या
 5. हाताला पाणी लावून त्यावर पीठ घ्या आणि मग मध्य भागी एक गोल करून तो वडा तेलात सोडावा
 6. सोनेरी रंगावर दोन्ही बाजूंनी तळून घ्यावे
 7. चटणी आणि सांबार बरोबर खाण्यास द्यावे

My Tip:

डाळ वाटताना गरजेनुसार पाणी घ्यावे.पीठ जरा घट्ट ठेवावे

Reviews for Meduvada Recipe in Marathi (0)