ब्रेड पिझ्झा | Bread pizza Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  21st Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Bread pizza recipe in Marathi,ब्रेड पिझ्झा, Deepasha Pendurkar
ब्रेड पिझ्झाby Deepasha Pendurkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

ब्रेड पिझ्झा recipe

ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread pizza Recipe in Marathi )

 • ब्रेड
 • बारीक रवा 1 वाटी
 • शिमला मिरची कांदा कॉर्न गाजर कोबी बारीक चिरून
 • मिक्स हब
 • चिली फ्लेक्स
 • मीठ
 • बटर
 • सॉस
 • चीज

ब्रेड पिझ्झा | How to make Bread pizza Recipe in Marathi

 1. सर्व भाज्या एकदम बारीक कापून घ्या किंवा किसून घ्या
 2. रवा व भाज्या मिक्स करा त्या मध्ये मिक्स हब चिली फ्लेक्स मीठ टाका
 3. गरजे नुसार थोडे पाणी टाका जाणे करून हे मिश्रण चांगल्या प्रकारे ब्रेड वरती लागेल
 4. 5 मिनिटे तसेच ठेवा
 5. ताव गरम करून ब्रेड वरती हे मिश्रण एक बाजूने वेवस्तीत लावा
 6. तवा वरती बटर टाकून मिश्रण नाची बाजू खालच्या बाजूला ठेवून शॅलो फ्राय करून घ्या
 7. आता बाजू पालटून वरती सॉस आणि चिस लावा आणि झाकण लावून चिस वितळू द्या
 8. खालची बाजू कुरकुरीत झाली की गरम गरम सर्व्ह करा

My Tip:

भाज्या आपल्या आवडीनुसार घ्या

Reviews for Bread pizza Recipe in Marathi (0)