मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड पिझ्झा

Photo of Bread pizza by Deepasha Pendurkar at BetterButter
0
0
0(0)
0

ब्रेड पिझ्झा

Jun-21-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड पिझ्झा कृती बद्दल

मुलांना आवडणारा पोट भारीच संध्याकाळी चा नास्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्रेड
  2. बारीक रवा 1 वाटी
  3. शिमला मिरची कांदा कॉर्न गाजर कोबी बारीक चिरून
  4. मिक्स हब
  5. चिली फ्लेक्स
  6. मीठ
  7. बटर
  8. सॉस
  9. चीज

सूचना

  1. सर्व भाज्या एकदम बारीक कापून घ्या किंवा किसून घ्या
  2. रवा व भाज्या मिक्स करा त्या मध्ये मिक्स हब चिली फ्लेक्स मीठ टाका
  3. गरजे नुसार थोडे पाणी टाका जाणे करून हे मिश्रण चांगल्या प्रकारे ब्रेड वरती लागेल
  4. 5 मिनिटे तसेच ठेवा
  5. ताव गरम करून ब्रेड वरती हे मिश्रण एक बाजूने वेवस्तीत लावा
  6. तवा वरती बटर टाकून मिश्रण नाची बाजू खालच्या बाजूला ठेवून शॅलो फ्राय करून घ्या
  7. आता बाजू पालटून वरती सॉस आणि चिस लावा आणि झाकण लावून चिस वितळू द्या
  8. खालची बाजू कुरकुरीत झाली की गरम गरम सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर