मुख्यपृष्ठ / पाककृती / मंचुरिअन पकोडा.....
प्रथम एका बाऊलमध्ये कोबी घ्या.नंतर त्यात गाजर व पातीचा कांदा घ्या.त्यात आता क्रमाने सगळी पिठं घाला.नंतर त्यात लसुण व मिरच्यांचे तुकडे घाला.आता त्यात रेड चिली, ग्रिन चिली व सोया साँस घाला.खायचा रंग घाला,चवीला मीठ घाला व मिश्रण एकजिव करुन घ्या.पाणी आवश्यकतेनुसार घाला.तेल चांगले तापवून छोट्या चमच्याने किंवा छोटे गोळे बनवून पकोडे तळा.व शेजवान चटणी सोबत सर्व्ह करा.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा