कडधान्य व मीश्र डाळीचे वडे | Kaddhanya v mishra daliche vade Recipe in Marathi

प्रेषक Madhavi Loke  |  23rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kaddhanya v mishra daliche vade recipe in Marathi,कडधान्य व मीश्र डाळीचे वडे, Madhavi Loke
कडधान्य व मीश्र डाळीचे वडेby Madhavi Loke
 • तयारी साठी वेळ

  10

  1 /4तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

कडधान्य व मीश्र डाळीचे वडे recipe

कडधान्य व मीश्र डाळीचे वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kaddhanya v mishra daliche vade Recipe in Marathi )

 • चवळी एक वाटी
 • चना डाळ अर्धी वीटी
 • मुग डाळ अर्धी वाटी
 • कडीपत्ता ददहाबारा पाने
 • आल एक ईंच
 • हीरव्या मीरच्या सात आठ
 • काळीमीरी सात आठ
 • लाल तीखट एक चमचा
 • मीठ चवीनुसार
 • अख्खे धने एक चमचा

कडधान्य व मीश्र डाळीचे वडे | How to make Kaddhanya v mishra daliche vade Recipe in Marathi

 1. कडधान्य व डाळी चार तास भीजत घालावे.
 2. चवळी व डाळी ,आले, हीरवी मीरची,कडी पत्ता,मीकस् करून मीक्सर मधून थोडे जाडसर वाटून घ्यावे़.
 3. लाल तीखट,मीठ,अख्खे धने घालून परत एकदा मीक्सर मधे फीरवून घ्या.
 4. सर्व मीश्रण मीकस्र मधून काढून चमच्या ने एक जीव करून घ्यावे .
 5. कढईत तेल तापवून त्यात वडे तळून घ्यावे.

My Tip:

चवळी मुळे वडे कुरकुरीत होतात,म्हणून बेकींग सोडा नाही घातला तरी चालतो.

Reviews for Kaddhanya v mishra daliche vade Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती