Home / Recipes / Daliche prate

Photo of Daliche prate by Maya Ghuse at BetterButter
1243
5
0.0(0)
0

Daliche prate

Feb-28-2018
Maya Ghuse
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
3 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Others
  • Maharashtra
  • Shallow fry
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 3

  1. चना डाळ 1 वाटी
  2. हिरवी मिरची 2-3
  3. हळद पाव चमचा
  4. धना पावडर पाव चमचा
  5. जिरं 1 चमचा
  6. कणीक 1 वाटी
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 3 चमचे
  9. कोथिंबीर 1 चमचा
  10. लिंबाचा रस 1 चमचा

Instructions

  1. चार तास आधी चना डाळ पाण्यात भिजत घातली नंतर उपसून,कोथिंबीर टाकून मिक्सरमधून बारीक वाटून घेतली ,कांदा किसून घेतला, हिरवी मिरचीचे पेस्ट केले
  2. कढईत तेल तापवून त्यात जिरं -टाकले ,कांदा , हिरवी मिरचीचे पेस्ट घातले, हळद,धना पावडर ,मीठ टाकून परतले नंतर चना डाळीचे वाटण टाकून परतले थोड पाणी टाकून झाकण घालून वाफ घेतली
  3. लिंबाचा रस टाकला- हे सारण तयार झालं
  4. परातीत कणीक घेवून चिमूटभर मिठ ,तेल टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  5. 10 मी. ने कणकेची पोळी लाटून घेतली
  6. त्यात सारणाचा गोळा ठेवून पूरण पोळी सारखे भरून घेतले
  7. लाटून घेतले
  8. तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतले
  9. टमाटो सॉसबरोबर वाढले

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE