गोड मोदक | Sweet Modak Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  24th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sweet Modak recipe in Marathi,गोड मोदक, Bharti Kharote
गोड मोदकby Bharti Kharote
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

3

0

गोड मोदक recipe

गोड मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Modak Recipe in Marathi )

  • एक वाटी गव्हाचे पीठ
  • पाव वाटी मैदा
  • आवश्यकतेनुसार पाणि
  • एक वाटी ओल्या नारळाचा खीस
  • एक वाटी पीठी साखर
  • अर्धी वाटी खवा
  • पाव चमचा वेलची पूड
  • हवे तेवढेच ड्रायफ्रूटस. .
  • तळण्यासाठी तेल

गोड मोदक | How to make Sweet Modak Recipe in Marathi

  1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ आणि मैदा मिक्स करून भिजवून घ्या. .
  2. सारणासाठी. ....खोबरे खवा पीठी साखर एकञ करून पॅन मध्ये एक चमचा तूप टाकून मंद आचे वर भाजून घ्या. .
  3. त्यात वेलची पूड आणि ड्रायफ्रूटस घालून मिक्स करा
  4. कणिके च्या छोट्या पूरया लाटून त्यात सारण भरा. .
  5. आणि मोदकाचा आकार देऊन तळून घ्या. .

My Tip:

सारणासाठी सुखे खोबरे पण वापरू शकता. .

Reviews for Sweet Modak Recipe in Marathi (0)