Photo of Moog pakoda by Trupti Raut at BetterButter
733
3
0.0(0)
0

मूग भजी

Jun-24-2018
Trupti Raut
75 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग भजी कृती बद्दल

चमचमीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी मूगडाळ
  2. 2/3हिरव्या मिरच्या
  3. 3/4 लसूण पाकळ्या
  4. मीठ
  5. तेल
  6. हळद
  7. जिरे
  8. किसलेले खोबरे 2चमचे
  9. तीळ 2 चमचे
  10. कोथिंबीर
  11. एक मोठा कांदा

सूचना

  1. डाळ एक तास भिजवून ठेवा
  2. कोथिंबीर खोबरे मिरची जिरे लसूण आणि डाळ मिक्सर च्या भांड्यात घालून छान बारीक करा
  3. नंतर तेल गरम करायला ठेवा
  4. एक कांदा बारीक चिरून त्यात मीठ हळद आणि डाळीचे मिश्रण तीळ टाकून मिक्स करा
  5. तेलात मस्त मूग भाजी तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर