मुख्यपृष्ठ / पाककृती / Kanda poha samosa

Photo of Kanda poha samosa by deepali oak at BetterButter
0
9
5(2)
0

Kanda poha samosa

Jun-28-2018
deepali oak
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. मध्यम पोहे २ वाटी
 2. कांदे २ मोठे बारीक चीरून
 3. मिरच्या ४ चीरून
 4. लिंबूरस १चमचा
 5. जीरे /मोहरी
 6. हिंग/हळद
 7. साखर / मीठ चवीपुरता
 8. ओले खोबरे किसुन ३/४ लहान चमचा
 9. कोथिंबीर /कढीपत्ता
 10. १मोठी वाटी मैदा किंवा गव्हाचे पीठ
 11. अर्धीवाटी रवा
 12. तळणीसाठी तेल

सूचना

 1. परातीत मैदा व रवा मीठ घालून एकत्र करा
 2. आता ह्यात दोन लहान चमचे कडकडीत तेलाचे मोहन घाला
 3. घटट पीठ मळून घ्या व झाकून ठेवा.
 4. आता पोहे धुवून चाळणीत निथळत ठेवा
 5. आता कढईत तेल तापले कि जीरे मोहरी घाला
 6. कांदे व मिरच्या कढीपत्ता परतवा
 7. हिंग हळद व मीठ साखर लिंबूरस घाला
 8. भिजवलेले पोहे घालून परता वरुन कोथिंबीर व खोबरे घाला
 9. कणकेची पोळी लाटून मध्ये कापून समोसा तयार करा त्यात बनवलेले पोहे भरा
 10. आता बनवलेले समोसे मैद्यात जरासे पाणी घालून पेस्ट बनवून ह्या पेस्टने चिकटवून घ्या
 11. गरम तेलात तळून घ्या.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Jun-30-2018
tejswini dhopte   Jun-30-2018

Chan

Nayana Palav
Jun-29-2018
Nayana Palav   Jun-29-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर