Home / Recipes / Kanda pohe

Photo of Kanda pohe by Abhilasha Gupta at BetterButter
1110
6
0.0(0)
0

Kanda pohe

Dec-20-2017
Abhilasha Gupta
10 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Sauteeing
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. 4 मूठ जाड पोहे
  2. 1 कांदा
  3. फोडणी साठी - -
  4. मोहरी, जीरे, हळद 1/2 चमचा
  5. 5 कड़िपत्ता पाने
  6. 4 हिरव्या मिरच्या
  7. 4 चमचे तेल
  8. चवीपुरते मीठ
  9. 1 चमचा साखर
  10. लिंबू
  11. वरून पेरण्यासाठी चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ

Instructions

  1. 1. जाड पोहे चाळनीत भिजवावेत. त्याला मिठ आणि साखर लावून घ्यायची. कांदा बारीक चिरून घ्यावा.
  2. 2. कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हळद घालावी, कढ़ीपत्ता, मिर्ची चे तुकडे घालावेत. परतून कांदा घालावा.
  3. 3. कांदा शिजला कि त्यात भिजवलेले पोहे घालावेत. आणि कालथयाने निट मिक्स करावे.
  4. 4. मध्यम आचेवर वाफ काढावी. तसेच आवश्यक वाटल्यास मिठ घालावे. काही मिनिटे वाफ काढावी.
  5. 5. सर्व करताना पोहावर लिमबू पिळावे अणि वरुन चिरलेली कोथिंबीर शेंगदाणा घालावा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE