BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / इराणी समोसा

Photo of Erani Samosa by Deepa Gad at BetterButter
0
4
0(0)
0

इराणी समोसा

Jun-28-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इराणी समोसा कृती बद्दल

लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही आवडेल अशी ही चटपटीत रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • फ्रायिंग
  • अॅपिटायजर

साहित्य सर्विंग: 4

  1. कांदा १ मोठा उभा चिरलेला
  2. गाजर किसलेलं १/२ वाटी
  3. कोबी चिरलेला १ वाटी
  4. कोथिंबीर २-३ च
  5. तिखट १ च
  6. हळद पाव च
  7. धनेजीरेपूड १ च
  8. चाट मसाला १/२ च
  9. गरम मसाला १/२ च
  10. पोहे जाडे ४ च
  11. मीठ चवीनुसार
  12. समोसा पट्टी (रेडिमेड)
  13. मैद्याची पेस्ट २ च
  14. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र करून हाताने एकजीव करा
  2. समोसा पट्टी (आयताकृती) घेऊन पहिलं टोक त्रिकोणी कोनासारखं करून त्यात सारण भरा
  3. टोकाला मैद्याची पेस्ट लावून चिकटवून घ्या
  4. असे सर्व समोसे करून घ्या व तेलात तळा
  5. गरमागरम इराणी समोसे टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर