मुख्यपृष्ठ / पाककृती / मूगडाळ भजी

Photo of MOONG daal pakode by Deepali Khillare at BetterButter
1
2
0(0)
0

मूगडाळ भजी

Jun-29-2018
Deepali Khillare
60 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूगडाळ भजी कृती बद्दल

चटपटीत झटपट

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी मुगडाळ
  2. 6 हिरवी मिरची
  3. मीठ व थोडी साखर
  4. 1 चमचा जिरं
  5. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. मूगडाळ धुवून भिजत ठेवा
  2. १तासाने मिरची मीठ व जिरं घालून मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्या
  3. गरम तेलात भजी तळून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर