मुख्यपृष्ठ / पाककृती / कोबीचे भजी

Photo of Cabbage snacks by sabiya mulani-shaikh at BetterButter
457
2
0.0(0)
0

कोबीचे भजी

Jun-30-2018
sabiya mulani-shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोबीचे भजी कृती बद्दल

कोबी वापरून तयार केलेले भजी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कोबी . 1वाटी
  2. बेसन. 1वाटी
  3. काॅन॔ फ्लॉवर .2 चमचे
  4. ओवा . 1 चमचा
  5. धने- जिरे पावडर . 1 चमचा
  6. हिरवी मिरची ची पेस्ट . 1 चमचा
  7. सोडा. चिमूटभर
  8. मीठ. चवीनुसार
  9. तेल. तळण्यासाठी

सूचना

  1. प्रथम चिरलेल्या कोबी मधे मीठ घालून ठेवावे.
  2. थोड्या वेळात त्याला पाणी सुटेल.
  3. हिरवी मिरची ची पेस्ट, मसाले,सोडा घालावे.
  4. बेसन आणि काॅन॔ फ्लॉवर घालून मिक्स करून घ्यावेत.
  5. गरजे नुसार थंड गार पाणी घालून भजी सारखे पीठ बनवून घ्यावेत.
  6. लगेच तळून घ्यावेत.
  7. गरमागरम कोबी भजी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर