मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत कांदा भजी

Photo of Crunchy Onian Pakode by Bharti Kharote at BetterButter
408
3
0.0(0)
0

कुरकुरीत कांदा भजी

Jun-30-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत कांदा भजी कृती बद्दल

पारंपारिक आणि झणझणीत पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. 3 कांदे गोल चिरलेले
  2. 1 वाटी बेसन पीठ
  3. 2 चमचे लाल तिखट
  4. पाव चमचा हळद ओवा हिंग
  5. पाव चमचा जीरे पूड धने पुड
  6. चवीनुसार मीठ
  7. तळण्यासाठी तेल
  8. पाणी

सूचना

  1. एका ताटात चिरलेला कांदा घ्या. .
  2. त्यांत लाल तिखट हळद मीठ ओवा हिंग जीरे पूड धने पुड घाला. .
  3. नंतर बेसन पीठ घाला. .
  4. त्या वर तेलाचे मोहन घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  5. वाटल्यास थोडे थोडे पाणी घालून भिजवावे. .
  6. पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  7. मध्यम आचे वर भजे तळून घ्या. .
  8. कुरकुरीत आणि गरमागरम कांदा भजी टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर