पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबर वडी | Pudachi Vadi / Kothimbir Vadi / Sambar Vadi Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pudachi Vadi / Kothimbir Vadi / Sambar Vadi recipe in Marathi,पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबर वडी, Renu Chandratre
पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबर वडीby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबर वडी recipe

पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबर वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pudachi Vadi / Kothimbir Vadi / Sambar Vadi Recipe in Marathi )

 • कोथिंबीर जुड़ी एक
 • बेसन २-३ वाटी
 • तांदुळ पीठ १ मोठा चमचा
 • मैदा १-२ वटी
 • खसखस १ मोठा चमचा
 • किसलेले सूक खोबरं १ मोठा चमचा
 • चारोळी २ चमचे
 • ठेचलेले लसून २ चमचे
 • मीठ आणि साखर चवीनुसार
 • हळद पाउडर १ चमचा
 • लाल तिखट २-४ चमचे
 • लिंबू रस २ चमचे
 • तेल आवश्यकतानुसार

पुडाची वडी / कोथिंबीर वडी / सांबर वडी | How to make Pudachi Vadi / Kothimbir Vadi / Sambar Vadi Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम एका मिक्सिंग बाउल मधे बेसन, मैदा , तांदुळ पीठ , मीठ, हळद पाउडर आणि २-३ मोठे चमचे गरम तेल घ्या
 2. व्यवस्थित मिक्स करा आणि पाणी टाकून‌ घट्ट पीठ तयार करा
 3. कढ़ईत खोबरा ,खसखस,‌ चारोळी खमंग भाजून ‌घ्या
 4. एका मिक्सिंग बाउल मधे ‌,‌ खसखस खोबरा, कोथिंबीर , साखर ,‌मीठ, लिंबू रस , हळद पाउडर,‌ मिर्ची पाउडर, गरम मसाला व्यवस्थित मिक्स करें
 5. तयार पीठाची पोळी लाटा ,‌त्यावर कोथिंबीरीच तयार मिश्रण पसरवा
 6. पोळीला रोल करत चारी बाजूनी ‌बंद करा
 7. अशाप्रकारे सर्व रोल तयार करा
 8. कढ़ईत तेल गरम करा
 9. सर्व रोल मंद आंचे वर सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या
 10. हिर्वी‌ चटनी किंवा टोमेटो सॉस बरोबर गरमा गरम झटपट सर्व्ह करा ,‌ टेस्टी पुडाची वडी

Reviews for Pudachi Vadi / Kothimbir Vadi / Sambar Vadi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo