मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे काप / बेंगन फ्राय

Photo of Brinjal fry / Bengan fry by Renu Chandratre at BetterButter
854
2
0.0(0)
0

वांग्याचे काप / बेंगन फ्राय

Jul-01-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे काप / बेंगन फ्राय कृती बद्दल

स्टारटर किंवा रोजच्या जेवणात साईड डीश म्हणून सर्व्ह करा । अतिशय रूचकर लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 2

  1. भरीताच मोठ वांग १
  2. धणे -जीरे पाउडर एक चमचा
  3. लाल मिर्ची पाउडर एक चमचा
  4. हळ्दी पाउडर अर्धा चमचा
  5. अमचूर पाउडर 1 चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. चाट मसाला थोड़ा सा
  8. तेल शैलो फ्राई साठी

सूचना

  1. सर्वप्रथम वांग्याचे गोल काप करून घ्या
  2. वांग्यावर हल्दी पाउडर ,‌मिर्ची पाउडर ,‌अमचूर पाउडर ,‌चाट मसाला आणि मिठ ‌भुरभुरून घ्या
  3. नॉन स्टिक तव्यावर तेल गरम करा
  4. वांग्याचे सर्व काप तेलावर खरपूस शैलो फ्राई करून घ्या
  5. एका‌ बाजूनी झाले की दुसर्या बाजूने पण खरपूस भाजून ‌घ्या
  6. खमंग रुचकर‌ वांग्याचे काप‌ तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर