पोटली समोसा | Potli samosa Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  1st Jul 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Potli samosa recipe in Marathi,पोटली समोसा, Pranali Deshmukh
पोटली समोसाby Pranali Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    30

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

1

पोटली समोसा recipe

पोटली समोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Potli samosa Recipe in Marathi )

  • बॉईल बटाटे 3
  • कांदा 1 चिरून
  • मोहरी 1 tbs
  • जिरे 1 tbs
  • तिखट 1 tbs
  • हळद 1/2 tbs
  • मीठ
  • गरम मसाला 1 tbs
  • लिंबाचा रस 1/2 tbs
  • कडीपत्ता 1 tbs
  • तेल तळण्यासाठी
  • मैदा 1 कप
  • ओवा 1 tbs
  • तेल 1 tbs मोहनासाठी
  • कोथिंबीर 1 tbs

पोटली समोसा | How to make Potli samosa Recipe in Marathi

  1. पॅन मध्ये तेल टाका
  2. तेल तापलं कि मोहरी जिरे कडीपत्ता कांदा घाला .थोडा गुलाबी झाला कि तिखट हळद मीठ घालून बटाटे मॅश करून घाला .
  3. लिंबाचा रस घालून मिक्स करा ,भाजी थंड करायला ठेवा .
  4. मैद्यामध्ये मीठ तेल ओवा घालून मिक्स करा पाणी घालून पीठ मळून घ्या आणि वीस मिनिट ओल्या कपड्याखाली ठेवा .
  5. छान पीठ चुरून घ्या .पोळीसाठी घेतो तितका गोळा घेऊन पोळी लाटा .
  6. एका छोट्या झाकणाने किंवा वाटीने गोल जमतील तितके गोल कापून घ्या .
  7. मध्ये भाजी ठेवा आणि मोदकासारखे वरच्या दिशेला जमा करून प्रेस करा .
  8. कढईत तेल टाका आणि तळून घ्या .

Reviews for Potli samosa Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Wow
Reply