टम्म पुरी | TUMM puri Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • TUMM puri recipe in Marathi,टम्म पुरी, Chayya Bari
टम्म पुरीby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

3

0

टम्म पुरी recipe

टम्म पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make TUMM puri Recipe in Marathi )

 • कणिक २वाट्या
 • मीठ चिमुटभर
 • बारीक रवा२,३चमचे
 • तेल मोहन २चमचे
 • तेल तळण्यासाठी पावशेर

टम्म पुरी | How to make TUMM puri Recipe in Marathi

 1. पुरीची कणिक,राव,मीठ,तेल मिक्स करून पाण्याने घट्ट भिजवली व १०मिनिट झाकून ठेवली
 2. छोटे गोळे बनवून पुऱ्या लाटून घेतल्या
 3. नंतर तेल तापवून त्यात पुऱ्या सोडून मध्य्म आचेवर तळून घेतल्या
 4. टम्म पुरी तयार बटाटा भाजी,श्रीखंड,बासुंदी कशाबरोबरही छान लागते

My Tip:

गरमागरम सर्व्ह करावी

Reviews for TUMM puri Recipe in Marathi (0)