शेव | Shew Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  1st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of Shew by Maya Ghuse at BetterButter
शेवby Maya Ghuse
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

शेव recipe

शेव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shew Recipe in Marathi )

  • मीठ चवीनुसार
  • हळदं अर्धा चमचा
  • बेसन 2 वाट्या

शेव | How to make Shew Recipe in Marathi

  1. बेसन चाळून घेतलं
  2. बेसनात हळदं ,मीठ, तेल टाकून मिसळून घेतलं
  3. पाण्याने पीठ भिजवून ठेवले
  4. कढईत तेल तापवून, मीठ सोर्यात टाकून शेव तळून घेतली

My Tip:

तिखट पाहीजे तर टाकू शकता

Reviews for Shew Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती