मीक्स पीठाचे वडे | Mix flour vade Recipe in Marathi

प्रेषक deepali oak  |  2nd Jul 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Mix flour vade recipe in Marathi,मीक्स पीठाचे वडे, deepali oak
मीक्स पीठाचे वडेby deepali oak
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

2

मीक्स पीठाचे वडे recipe

मीक्स पीठाचे वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix flour vade Recipe in Marathi )

 • ज्वारीचे पीठ २ वाटी
 • तांदुळाची पीठी १वाटी
 • गव्हाचे पीठ अर्धीवाटी
 • बेसन अर्धी वाटी
 • मेथी ४/५ दाणे
 • बडीशेप १ चमचा
 • धणे १ चमचा
 • जीरे १चमचे
 • आले
 • लसुण ५/६ पाकळी
 • मीरच्या २
 • कोथिंबीर चिरून १वाटी
 • कांदा १ लहान
 • हळद व मीठ
 • पाणी
 • तळणीसाठी तेल

मीक्स पीठाचे वडे | How to make Mix flour vade Recipe in Marathi

 1. पातेलीत २ भांडी पाणी कांदा चीरून घाला वहळद घालून पाणी ऊकळुन गार करत ठेवा
 2. मीक्सरला आले लसुण २ मीरच्या जीरे बडीशेप धणे बारीक वाटून घ्या
 3. सगळी पीठे एकत्र करून वरील पेस्ट व मीठ घाला
 4. कोथिंबीर चीरून घाला
 5. आता कांद्याचे तयार केलेले पाणी ह्यात ओतुन पीठ भीजवा व जरावेळ झाकुन ठेवा
 6. आता ओल्या रूमालावर वडे थापुन घ्या
 7. गरम तेलात तळुन घ्या
 8. तयार तुमचे वडे

My Tip:

हे वडे तिखट करू नये कारण आपला नाॅनव्हेज रस्सा झणझणीत असतो.

Reviews for Mix flour vade Recipe in Marathi (2)

Nayana Palav5 months ago

Superb
Reply

samina shaikh5 months ago

लय भारी :yum::yum::yum:
Reply