Home / Recipes / Mix flour laddu

Photo of Mix flour laddu by deepali oak at BetterButter
977
9
0.0(0)
0

Mix flour laddu

Mar-09-2018
deepali oak
45 minutes
Prep Time
30 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Mix flour laddu RECIPE

सर्व पीठे असल्यामुळे वेगळीच चव येते,शिवाय पौष्टिक.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Roasting
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. प्रत्येकी एक वाटी गव्हाचे,तांदूळाचे,ज्वारीचे,बाजरीचे,नाचणीचे पीठे.
  2. तुप २वाटी.
  3. पीठीसाखर अडीच वाटी.
  4. वेलची पावडर १चमचा
  5. ड्रायफ्रूट.
  6. दुध पाव वाटी.

Instructions

  1. सर्व पीठे एकत्रित भाजुन घ्या.
  2. आता तुप घालून पुन्हा खमंग भाजुन घ्या.
  3. आता ह्या मिश्रणात पाव वाटी दुध व वेलची पावडर घालून परतून घ्या.
  4. परातीत सर्व मिश्रण घेऊन पिठीसाखर व ड्रायफ्रूट घालून, मिश्रण गार होत आले कि लाडू वळुन घ्या.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE