गाकर सैंडविच | Gakar Sandwich Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  3rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gakar Sandwich recipe in Marathi,गाकर सैंडविच, Vaishali Joshi
गाकर सैंडविचby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

गाकर सैंडविच recipe

गाकर सैंडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gakar Sandwich Recipe in Marathi )

 • जाड कणिक २ कप
 • मीठ
 • साजुक तूप ४-५ चमचे
 • तेल
 • आल लसूण पेस्ट १/२ चमचा
 • मिर्चिचा ठेचा १/२ चमचा
 • कांदा १
 • उकडलेले बटाटे २
 • चाट मसाला
 • चीज क्यूब २
 • टोमेटो सॉस

गाकर सैंडविच | How to make Gakar Sandwich Recipe in Marathi

 1. कणकेत ४-५ चमचे पातळ केलेले साजुक तुपाचे चे मोहन आणि मीठ घालून कणीक घट्ट भिजवून ठेवा
 2. उकडेलले बटाटे स्मैश करुन त्यात मिर्चिचा ठेचा , मीठ , तिखट , आल लसूण पेस्ट आणि कोथींबिर घालून एकत्र करा . हे आपल सारण तयार झाल .
 3. भिजवलेल्या कणकेच्या जाडसर पूरया लाटून मंद आचेवर तेल टाकुन भाजून घ्या अशा प्रकारे सगळ्या पिठाचे गाकर करून ठेवा
 4. एक गाकर घेवुन पहिले त्याला सॉस लावा नंतर सारण पसरवा , त्यावर बारीक़ चिरलेला कांदा , किसलेले चीज आणि वरून चाट मसाला टाका .त्यावर दुसरे गाकर ठेवून हलक्या हाताने प्रेस करून घ्या .झाले तयार गाकर सैंडविच .

Reviews for Gakar Sandwich Recipe in Marathi (0)