मुख्यपृष्ठ / पाककृती / सत्तू पराठा

Photo of Sattu Paratha by archana chaudhari at BetterButter
1301
0
0.0(0)
0

सत्तू पराठा

Jul-04-2018
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सत्तू पराठा कृती बद्दल

प्रोटिनयुक्त हेल्दी पराठा....

रेसपी टैग

  • सोपी
  • बिहार
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कॉव्हरसाठी
  2. गहू पीठ 2 वाटी
  3. तेल 2 चमचे
  4. मीठ चवीनुसार
  5. सारण साठी
  6. सत्तू पीठ 1 वाटी
  7. कांदा 1 बारीक चिरलेला
  8. कोथिंबीर 1/2 वाटी बारीक चिरलेली
  9. हिरवी मिरची 2 बारीक चिरलेली
  10. आंबट लोणचे 1 चमचा
  11. मीठ चवीनुसार
  12. तेल 2 चमचे
  13. वरून लावण्यासाठी तूप

सूचना

  1. कॉव्हरसाठी कणिक मीठ,तेल आणि पाणी टाकून मळून घ्या.
  2. सारणासाठी सत्तूच्या पिठात कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची,आंबट लोणचे, मीठ,तेल टाका.
  3. अगदी थोडे पाणी टाकून भिजून घ्या.
  4. आता कणकेच्या उंड्यात सारण भरून तूप लावून पराठे बनवा.
  5. गरम गरम दही किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर