BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / तूरडाळ दशमी

Photo of Turdal Dashmi by Bharti Kharote at BetterButter
0
2
0(0)
0

तूरडाळ दशमी

Jul-04-2018
Bharti Kharote
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तूरडाळ दशमी कृती बद्दल

पारंपरिक आणि पौष्टिक पाककृती. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. एक वाटी शिजलेली तूरडाळ
  2. एक टोमॅटो
  3. हिरव्या मिरच्या 4/5 चिरलेली
  4. आल लसूण पेस्ट हळद
  5. दोन वाट्या गव्हाचे पीठ
  6. एक वाटी बेसन पीठ
  7. एक वाटी ज्वारीचे पीठ
  8. पाव चमचा जीरे पूड धने पुड हिंग
  9. अर्धी वाटी कोथिंबीर चिरलेली
  10. दीड चमचा लाल तिखट
  11. चवीनुसार मीठ
  12. तेल अर्धी वाटी
  13. आवश्यकता वाटल्यास पाणी

सूचना

  1. एका पातेल्यात थोडे तेल टाकून जीरे मोहरी हिरव्या मिरच्यांची फोडणी करावी. .त्यात टोमॅटो हिंग हळद आणि तूरडाळ घालावी. .
  2. थोडे पाणी घालून चांगल शिजू दयाव. .
  3. थोडे कोमट झाल्या वर एका वाडग्यात काढून घ्या. .
  4. त्यात सर्व पिठं घाला. .आणि कोथिंबीर घालून मिक्स करा..
  5. त्यात लाल तिखट हळद मीठ जीरे पूड धने पुड घालून चांगल मळून कणिक भिजवा. .
  6. पोळपाटवर पोळी साठी तेल लावूनो ञिकोणी ऊंडा बनवतो तसा बनवा..
  7. गोल पोळी सारखी दशमी लाटून घ्या. .
  8. तव्यावर दशमी टाकून मध्ये एक होल करून सर्व बाजूंनी चमचा ने तेल सोडा. .
  9. अशीच दुसरी बाजू तेल टाकून भाजून घ्या..
  10. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. .
  11. आणि कुठल्याही लोणचया सोबत सर्व्ह करा. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर