मालवणी वडे | Malavei Vade Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  6th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Malavei Vade recipe in Marathi,मालवणी वडे, Chhaya Paradhi
मालवणी वडेby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मालवणी वडे recipe

मालवणी वडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Malavei Vade Recipe in Marathi )

 • भाजणीचे पिठ २कप
 • सोयाबिन पिठ ३च
 • हळद १/२च
 • मिठ चविपुरते
 • कांदा १
 • गरमपाणी

मालवणी वडे | How to make Malavei Vade Recipe in Marathi

 1. भाजणीच पिठ बाउल मध्ये घ्या
 2. त्या पिठात सोयाबिनचे पिठ मिक्स करा
 3. हळद व मिठ मिक्स करा
 4. गरम पाण्याने पिठ घट्ट मळुन १-२तास ठेवा
 5. मळलेल्या पिठात कांदा बारीक कापुन मिसळा
 6. वडे करताना परत पिठाला पाणी लावुन मळा
 7. पिठाचा गोळा घेउन प्लॉस्टीकच्या तेल लावलेल्या कागदावर वडा थापा
 8. कडकडीत तापलेल्या तेलात वडा तळा
 9. अशा प्रकाराने सगळे वडे तळुन घ्या

My Tip:

हे वडे मटन चिकन किंवा काळ्यावटाण्याच्या आमटी बरोबर किंवा नुसतेही खाता येतील

Reviews for Malavei Vade Recipe in Marathi (0)