शेपुची वडी | Shapuchi Vedi Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shapuchi Vedi recipe in Marathi,शेपुची वडी, Chhaya Paradhi
शेपुची वडीby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

शेपुची वडी recipe

शेपुची वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shapuchi Vedi Recipe in Marathi )

 • शेपुच्या भाजीची १जुडी
 • बेसनपिठ १कप
 • तांदळाच पिठ ३च
 • सोयाबिन पिठ २च
 • हिरवी मिरची लसुण आल जिर काजु बदाम पेस्ट ३च
 • तीळ २च
 • धनेजिरे पावडर २च
 • तेल५च
 • सोडा १/८च
 • मिठ चविपुरता

शेपुची वडी | How to make Shapuchi Vedi Recipe in Marathi

 1. शेपुची भाजी स्वच्छ निवडुन घ्या
 2. भाजी धुवुन चाळणीत ठेवा (पाणी निघुन जाण्यासाठी)
 3. भाजी बारीक कापुन घ्या
 4. बाउल मध्ये कापलेली भाजी बेसनपिठ घ्या
 5. तांदळाच पिठ सोयाबिन पिठ घ्या
 6. हिरवी मिरची आललसुण पेस्ट तीळ घ्या
 7. धनेजिपे पावडर सोडा व तेल टाका
 8. मिठ टाका
 9. पाणी टाकुन पिठ मळा
 10. पिठाचे लांबट गोळे करा
 11. गोळे १/२तास वाफवुन घ्या
 12. थंड झाल्यावर वड्या कापा
 13. गरम तेलात शॉलो किंवा डिफ्रीय करा
 14. तळलेल्या वड्या डिश मध्ये सर्व करा

My Tip:

शेपुच्या वड्या कुरकुरीत होईपर्यत फ्राय करा

Reviews for Shapuchi Vedi Recipe in Marathi (0)