Home / Recipes / SHEPUCHE khamang vade

Photo of SHEPUCHE khamang vade by Chayya Bari at BetterButter
881
8
0.0(0)
0

SHEPUCHE khamang vade

Jan-05-2018
Chayya Bari
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Frying
  • Snacks
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. शेपूची भाजी निवडून धुवून १वाटी
  2. भिजलेली हरबरा डाळ १ वाटी
  3. आले लसूण पेस्ट १चमचा
  4. हिरवी मिरची पेस्ट १चमचा
  5. जिरे पावडर१/२चमचा
  6. हळद १/२चमचा
  7. हिंग१/२चमचा
  8. मीठ चवीपुरते
  9. तेल तळण्यासाठी

Instructions

  1. प्रथम तयारीत शेपूची भाजी धुवून बारीक चिरून घ्यावी
  2. डाळ मिक्सरवर वाटून घ्यावी पण थोडी भिजलेली डाळ १चमचा काढून ठेवावी
  3. मग वाटलेल्या डाळीत आले लसूण मिरची पेस्ट एकत्र करावी
  4. हळद हिंग मीठ घालावे १चमचा भीजलेली डाळ घालावी
  5. शेपूची भाजी घालावी व मिक्स करावी
  6. कढईत तेल तापत ठेवावे
  7. कडकडीत तेलात तयार मिश्रणाचे वडे हातावर पाणी लावून थापावे व लगेच सोडावे
  8. उलटले कि मंद गॅसवर कुरकुरीत टाळावे
  9. गरम गरम वडे नुसते किंवा लाल चटणी बरोबर सर्व्ह करावे

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE