मुख्यपृष्ठ / पाककृती / शेपुची वडी

Photo of Shapuchi Vedi by Chhaya Paradhi at BetterButter
0
2
0(0)
0

शेपुची वडी

Jul-09-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेपुची वडी कृती बद्दल

शेपुची वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. शेपुच्या भाजीची १जुडी
  2. बेसनपिठ १कप
  3. तांदळाच पिठ ३च
  4. सोयाबिन पिठ २च
  5. हिरवी मिरची लसुण आल जिर काजु बदाम पेस्ट ३च
  6. तीळ २च
  7. धनेजिरे पावडर २च
  8. तेल५च
  9. सोडा १/८च
  10. मिठ चविपुरता

सूचना

  1. शेपुची भाजी स्वच्छ निवडुन घ्या
  2. भाजी धुवुन चाळणीत ठेवा (पाणी निघुन जाण्यासाठी)
  3. भाजी बारीक कापुन घ्या
  4. बाउल मध्ये कापलेली भाजी बेसनपिठ घ्या
  5. तांदळाच पिठ सोयाबिन पिठ घ्या
  6. हिरवी मिरची आललसुण पेस्ट तीळ घ्या
  7. धनेजिपे पावडर सोडा व तेल टाका
  8. मिठ टाका
  9. पाणी टाकुन पिठ मळा
  10. पिठाचे लांबट गोळे करा
  11. गोळे १/२तास वाफवुन घ्या
  12. थंड झाल्यावर वड्या कापा
  13. गरम तेलात शॉलो किंवा डिफ्रीय करा
  14. तळलेल्या वड्या डिश मध्ये सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर