खस्ता चाट | Khasta chat Recipe in Marathi

प्रेषक kalpana modke  |  9th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khasta chat recipe in Marathi,खस्ता चाट, kalpana modke
खस्ता चाटby kalpana modke
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

About Khasta chat Recipe in Marathi

खस्ता चाट recipe

खस्ता चाट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khasta chat Recipe in Marathi )

 • मैदा २ वाटी
 • कॉर्नफ्लोअर २टेबलस्पून
 • तेल १टेबलस्पून
 • मिठ चवीनूसार
 • जिरं
 • ओवा
 • लाल तीखट
 • हळद अर्धा टी स्पून
 • उकडलेले बटाटे 2
 • बारीक शेव 1vati
 • बारीक चिरलेला कांदा १वाटी
 • चिंचेची खाताई
 • टोमॅटो १ वाटी

खस्ता चाट | How to make Khasta chat Recipe in Marathi

 1. एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर तेल मीठ जिरं ओवा लाल तिखट हळद सर्व टाकून मिक्स करा पाणी टाकुन घट्ट गोळा मळून ठेवा पिठाची पातळ पोळी लाटून काटेरी चमच्याने टोचून घ्या म्हणजे पुरी फुगणार नाही पोळीच्या त्रिकोणी पापडी कापुन घ्या तेलात तळून घ्या तळलेल्या पुऱ्यांवर बटाटा पसरावा त्यावर कांदा बारीकशेव टोमाटॊ खाताई आणि कोथिंबीर थोडं काळे मीठ टाका सर्व्ह करा

Reviews for Khasta chat Recipe in Marathi (0)