टोमॅटो फ्लेवर चकरी | Tomoto flewer chakari Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tomoto flewer chakari recipe in Marathi,टोमॅटो फ्लेवर चकरी, Anita Bhawari
टोमॅटो फ्लेवर चकरीby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  6

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

About Tomoto flewer chakari Recipe in Marathi

टोमॅटो फ्लेवर चकरी recipe

टोमॅटो फ्लेवर चकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomoto flewer chakari Recipe in Marathi )

 • उडीद डाळीचे पीठ 2वाटी
 • तांदुळ पिठ 1वाटी
 • चवीनुसार मीठ
 • लसुण मिरची जिर पेस्ट
 • 1वाटी शिजवून घेतलेली पालक पेस्ट
 • टोमॅटो पावडर
 • तळण्यासाठी तेल
 • पाणी
 • खायचा सोडा चिमूटभर

टोमॅटो फ्लेवर चकरी | How to make Tomoto flewer chakari Recipe in Marathi

 1. प्रथम 2 पीठ एकत्र करून लसुण मिरची जिर पेस्ट मीठ पालकाची पेस्ट हे सर्व पदार्थ मिक्स करून त्यात पाणी घालून मऊसर मळून घेऊमऊ4/5 मिनिट ठेवावेत
 2. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे
 3. सोरयाचया सहाय्याने चकरी करावी व लगेच तेलात तळून घ्यावे मंद आचेवर
 4. चकरी थंड झाल्यावर वरतुन टोमॅटो पावडर भुरभुरावि व चांगले हलवून हवाबंद डब्यात भरून ठेवने

My Tip:

करुन बघा.

Reviews for Tomoto flewer chakari Recipe in Marathi (0)