कोथिंबीर वडी | Kothmbir wdi Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kothmbir wdi recipe in Marathi,कोथिंबीर वडी, Anita Bhawari
कोथिंबीर वडीby Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

About Kothmbir wdi Recipe in Marathi

कोथिंबीर वडी recipe

कोथिंबीर वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kothmbir wdi Recipe in Marathi )

 • कोथिंबीर 2 जुडी
 • चणाडाळ पीठ
 • तांदुळ पिठ
 • मीठ
 • लसुण मिरची जिर पेस्ट
 • हळद
 • तळण्यासाठी तेल

कोथिंबीर वडी | How to make Kothmbir wdi Recipe in Marathi

 1. कोथिंबीर साफ करून धुवून चिरून घ्या
 2. हळद मीठ लसुण जिरे मिरची पेस्ट 2 पिठ हे कोथिंबीर मधे घालुन पिठाचा गोळा करून घ्यावेत
 3. टोपात पाणी घालून ऊकळत ठेवाव
 4. कोथिंबीर चे मुठके करून चाळणीत ठेवून 9/10 मिनिट शिजवून घ्यावेत
 5. थंड झाल्यावर गरम तेलात तळून घ्यावे

My Tip:

करुन बघा

Reviews for Kothmbir wdi Recipe in Marathi (0)