बाजरी ची दशमी | Heldi dhashmi Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  10th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Heldi dhashmi recipe in Marathi,बाजरी ची दशमी, priya Asawa
बाजरी ची दशमीby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

बाजरी ची दशमी recipe

बाजरी ची दशमी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Heldi dhashmi Recipe in Marathi )

 • बाजरी चे पीठ 2 वाटी
 • दुध 3 वाटी
 • साखर 5 ते 6 चमचे
 • चांगले तुप दशमी भाजायला

बाजरी ची दशमी | How to make Heldi dhashmi Recipe in Marathi

 1. दुध मध्ये साखर टाकून दुध गरम करून घ्या आणि साखर विरघळून घ्या
 2. दुध कोमट करुन घ्या
 3. एका परातीत बाजरी चे पीठ घ्या दुध घालुन पिठ घट्ट मळून घ्या
 4. पतल्या पोळ्या लाटुन घ्या चांगले तुप लावुन खरपूस भाजा

My Tip:

खूप दिवसाचे बाजरीचे पिठ असल्यास पोळ्या तुटतात म्हणून ताजेच पिठ वापरावे

Reviews for Heldi dhashmi Recipe in Marathi (0)