मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स आणि घवाचा पिठा चे लड्डू

Photo of Oats and whole wheat flour laddu by Krupa Shah at BetterButter
0
3
0(0)
0

ओट्स आणि घवाचा पिठा चे लड्डू

Jul-13-2018
Krupa Shah
10 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स आणि घवाचा पिठा चे लड्डू कृती बद्दल

हाय हेअल्धी चुर्मा लड्डू आहे - भाजलेले ओट्स व खरखरीत घवाच पिठाचे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १/२ वाटी भाजलेले ओट्स
  2. १ & १/२ वाटी खरखरीत घवाच पीठ
  3. १ & १/४ वाटी गुळ
  4. १ वाटी साजूक तूप
  5. ३/४ वाटी दूध
  6. १ छोटा चमचा वेलची पूड
  7. आवडी प्रमाणे मिक्स ड्राय फ्रूट पुड
  8. सजावट साठी खसखस

सूचना

  1. घावाच पीठ, २ मोठे चमचे तूप व दूध घालून घट्ट पीठ भिजवावे.
  2. हाय पिठाचे ४ गोळे तयार करा व जाडसर भाकर्‍या कराव्या.
  3. मंद आंचे हाय भाकर्‍या भाजाव्या.
  4. भाकर्‍या फुलू देवू नाय.
  5. भाकर्‍या फुले नाय म्हणून मधे मधे सुरिन किवा बेताते भोक करावी.
  6. भाकर्‍या गार झाल्यावर मिक्स्चर मधून काढावे व जाडसर रवा करावा.
  7. एक जाड बुडाच्या भांड्यात तूप व गुळ घालून गुळ वितलून घायवे.
  8. त्यात वेलचीची पूड घालावी.
  9. गुळ वितडियावर त्यात केलेला रवा व भाजलेले ओट्स चा पूड घालावा.
  10. मिक्स ड्राय फ्रूट च पूड घालावी.
  11. एक लड्डू चा मोअल्ड मधे लड्डू वडावे.
  12. सजावट करण्यासाठी खसखस घालावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर