ओनीयन उत्तप्पम | Onion Uttappam Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  14th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Onion Uttappam recipe in Marathi,ओनीयन उत्तप्पम, Deepa Gad
ओनीयन उत्तप्पमby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  24

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

ओनीयन उत्तप्पम recipe

ओनीयन उत्तप्पम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion Uttappam Recipe in Marathi )

 • ३ वाट्या उकडे तांदूळ ( boiled rice)
 • १ वाटी उडीद डाळ
 • १ छोटा च मेथी
 • कांदे ३-४
 • हिरवी मिरची ७-८
 • टोमॅटो १
 • कोथिंबीर मोठी १ वाटी

ओनीयन उत्तप्पम | How to make Onion Uttappam Recipe in Marathi

 1. डोश्याचे पीठ करून घ्या
 2. बिड्यावर किंवा पॅनवर डोसा जाडसर घालून त्यावर चिरलेला कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर वरून डोश्यावर घाला
 3. झाकण ठेवून शिजवा
 4. हिरवी चटणी, सांबार बरोबर सर्व्ह करा

My Tip:

डोश्यासाठी उकड्या तांदळाचा (boiled rice) वापर करा, खूप छान होतात

Reviews for Onion Uttappam Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती