Home / Recipes / Uttappa,

Photo of Uttappa, by Maya Joshi at BetterButter
589
8
0.0(0)
0

Uttappa,

Dec-13-2017
Maya Joshi
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Uttappa, RECIPE

चविष्ट.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Tamil Nadu
  • Breakfast and Brunch
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. १कप तांदूळ( ४-५ तास भिजवून)
  2. १/२ कप ऊडीद डाळ( ४-५ तास भिजवून)
  3. २कांदे
  4. २टमाटर
  5. २-३ हि. मिरच्या
  6. कोथींबीर
  7. मिठ
  8. १ मोठी वाटी तूरडाळ
  9. २ कांदे( सांबारसाठी)
  10. १ टमाटर
  11. एव्हरेस्ट सांबार मसाला.
  12. नारळ मिठ,चिवड्याचे डाळ, लाल मि.

Instructions

  1. तांदूळ, डाळ दळून ६-७ तास झाकून ठेवा. नंतर त्यात चिरलेलेकांदे, टमाटर, हि. मि. कोथींबीर घाला. मिठ घाला मिसळा. तव्यावर तेल घालून जाड ऊतप्पे करा. सांबार. तूरडाळ शिजवा. फोडणी करुन चिरलेले कांदे टमाटर परता. डाळ, मिठ, सांबार मसाला घाला. ऊकळा. चटणी नारळ, डाळ ,मिठ वाटा. तेल, मोहरी, लाल मि. फोडणी घाला.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE