राजगिरा पीठाचे लाडू | Rajgira flour ladoo Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  15th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira flour ladoo recipe in Marathi,राजगिरा पीठाचे लाडू, Manisha Sanjay
राजगिरा पीठाचे लाडूby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

राजगिरा पीठाचे लाडू recipe

राजगिरा पीठाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira flour ladoo Recipe in Marathi )

 • राजगिरा पीठ - २०० ग्राम
 • तूप - ९० ग्राम
 • गुळाची पावडर - १०० ग्राम
 • सुंठ पावडर - १/४ छोटा चमचा
 • वेलची पावडर - १/४ छोटा चमचा

राजगिरा पीठाचे लाडू | How to make Rajgira flour ladoo Recipe in Marathi

 1. कढई मध्ये पीठ घेऊन थोडे थोडे तूप घालून मंद आचेवर भाजून घ्यावे.
 2. पीठ चांगले गूलाबी सर झाले की गॅस बंद करावा.
 3. पीठ कोमट झाले की त्यात गूळ, वेलची पावडर, सुंठ पावडर टाकून मिक्स करावे.
 4. गार झाल्यावर लाडू वळावे.

My Tip:

आवडी प्रमाणे गूळ, तूप प्रमाण कमी जास्त करू शकतो.

Reviews for Rajgira flour ladoo Recipe in Marathi (0)