Home / Recipes / Rajgira Ladoo

Photo of Rajgira Ladoo by Neeta Mohite at BetterButter
2872
6
0.0(0)
0

Rajgira Ladoo

Mar-11-2018
Neeta Mohite
0 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
5 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Rajgira Ladoo RECIPE

राजगिरा लाडू

Recipe Tags

 • Veg
 • Easy
 • Everyday
 • Indian
 • Breakfast and Brunch
 • Healthy

Ingredients Serving: 5

 1. राजगिरा - २०० ग्राम 
 2. गूळ किंवा साखर - २०० ग्राम (बारीक केलेला)
 3. काजू - ५० ग्राम (बारीक तुकडे केलेले)
 4. तूप - २ चमचे 

Instructions

 1. पॅन ग्यासवर ठेवा व गरम होऊ घ्या . 
 2. पॅन गरम झाले कि एक दोन चमचे राजगिरा त्यावर टाकीत राजगिरा चांगला फुलेपर्यंत हलवीत रहा . 
 3. फुललेला राजगिरा एका भांडयात काढा व चाळणीने चाळून नफुललेला राजगिरा वेगळा करा . 
 4. आता पॅन मध्ये तूप टाका व ते गरम झालेकी त्यात गूळ टाका , गूळ हळू हळू वितळायला लागेल 
 5. गुल पूर्ण वितळला कि त्यात थोडे पाणी टाकून चाचणी तयार करा 
 6. तयार चाचणीला राजगिऱ्यामध्ये टाका , काजूचे तुकडे टाका व चांगले मिक्स करून घ्या . 
 7. हातांना थोडे पाणी लाऊन गरम गरम मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे लाडू बांधून घ्या. 

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE