बिर्याणी लहान मुळा पासून मोठे लोकांपर्यंत प्रत्येकानं खूप खूप आवडत. जर लंच मध्ये बिर्याणी दिली झाली तर आनंदाची सीमा नाही.
रेसपी टैग
नॉन व्हेज
मध्यम
टिफिन रेसिपीज
हेल्दी
साहित्य सर्विंग: 6
बिर्याणी तांदूळ ४ कप
चिकन १ केजी मोठे तुकडे
पुदीना १ /२ कप
कोतमीर १ कप
केसर - ६ ते ७
दूध - १ /२ कप
केवडा पाणी १ चमचे
कांदा ४ बारीक कापलेले
प्रत्येकी दोन वेलची, लवंगा, दालचिनी, स्तर ऐनेज़,
आले लेसुन पेस्ट १ छोटा चमचा
तूप अणि तेल
मीठ
नीम्बू - १
पाणी ८ कप
मारीनेशन :
लाळ तिखट २ मोठे चमचे
हळदी १ /४ चमचे
आले लेसुन पेस्ट २ मोठे चमचे
धणे जिरे पावडर ३ मोठे चमचे
तंदूरी चिकन मसाला १ मोठा चमचा (ऑप्शनल)
हीरवी मिरची ५ ते ६
बे पाने २
दही १ कप
मीठ
तांदूळ उकळणे :
पाणी
वेलची २
दालचिनी 2 इंच
लवांग 2
तूप २ मोठे चमचे
बे पाने १
रायता / कच्म्बर साठी :
कानदा - १ मीडियम बारीक चिरून
दही - ५०० ग्राम
कोतमीर थोडा बारीक चिरलेला
मीठ
सूचना
मारीनेशन मध्ये दिलेल्या साहित्य सह धुवून ठेवलेल्या चिकन किमान १ तास मारीनेट करून फ्रीज मध्ये ठेवावे.
दूध मध्ये केसर घालून ठेवावे. एका भांडीत तेल टाकून त्यात अर्धा किसलेले कांदा घालून रोस्ट करा. रोस्ट झाल्यावर प्लेटवर काढून ठेवावे.
बिर्याणी तांदूळ धुवून ठेवावे. एका मोठा भांडीत तूप अणि तेल घालावे. गरम झाला की त्यात अख्खा गरम मसाले घालावे. उरलेले कांदा शिजवून आले लसून पेस्ट घालून शिजवावे
आता मेरीनेट केलेल्या चिकन घालून मध्यम गॅसवर झाकून शिज़वा.
एका भाण्डित पाणी घालून तांदूळ उकळण्यासाठी सर्व मसाले घालून, तूप अणि मीठ घालून राइस कुकर मध्ये शिवून घ्या.
शिज़वल्या नंतर एका मोठा प्लेट वर उकळलेले तांदूळ पसरून घ्या.
चिकन शिज़वले की त्यात बारीक चिरलेले कोतमीर अणि पूदीना(थोडा ठेवून) घालून मिक्स करा.
३ /४ शिज़वले ले चिकन याखनी बरोबर काढून ठेवावे. उरलेले चिकेनवार उकळून ठेवलेले १ /३ तांदूळ पसरून घ्या. त्यावर रोस्ट केलेल्या कानदा पसरून, थोड़ा कोतमीर अणि पूदीना घालून घ्या. परत उकळून ठेवलेले तांदूळ पसरून घ्या.
असे आणखी एक लेयर करा. असे ३ लेयर तयार करा. त्यावर उरलेले कांदा, कोतमीर, पूदीना, केसर दूध, थोड़ा हळदी अणि तूप घालून घ्या. ओलसर कापड झाकून, ढक्कन घालून १० मिनट शिज़वा वे.
स्वादिष्ट चिकन बिर्याणी लंच बॉक्स साठी तय्यार.
कच्म्बर साठी दही, कांदा, मीठ, कोतमीर सर्व मिक्स करून हाताची व्हिस्क वापरून मिक्स करा.
रिव्यूज (0)  
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
पासवर्ड बदला
आपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला
जुना पासवर्ड *
नवीन पासवर्ड *
पुष्टी करा नवीन पासवर्ड *
पासवर्ड बदला
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
प्रोफाइल सेटिंग
येथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा
आपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.
खाते हटवा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
आपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.
टीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.
पुष्टीरद्द करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
N/A
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
सर्च

साइन इन करा
लॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा
ईमेल अॅड्रेस
पासवर्ड
आपला पासवर्ड विसरलात?
साइन इन करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
आपला पासवर्ड विसरलात?
आपल्या इनबॉक्समध्ये रीसेट संकेतशब्द दुवा प्राप्त करण्यासाठी, आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.
ईमेल अॅड्रेस
सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
आपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.
कृपया आपले मेल तपासा.
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
RESET PASSWORD
Enter your new password
NEW PASSWORD
CONFIRM PASSWORD
RESET
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
नोंदणी
BetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा!
पहिले नाव *
आडनाव *
ईमेल अॅड्रेस *
पासवर्ड *
पासवर्ड निश्चित करा *
खाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो
साइन अप करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा