BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधी भोपळ्या चे थेपले

Photo of Bottle gourd paratha by seema Nadkarni at BetterButter
0
3
0(0)
0

दूधी भोपळ्या चे थेपले

Jul-18-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधी भोपळ्या चे थेपले कृती बद्दल

Healthy and heavy breakfast for kids and adults

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 250 ग्राम दूधी भोपळा
  2. 2-3 कप मिक्स पीठ
  3. 2 चमचा आले + मिरची +लसूण पेस्ट
  4. 2 चमचा तेल
  5. 1/4 टि स्पून हळद
  6. 1/2 कप दही किंवा ताक
  7. चवी पुरते मीठ
  8. 1/2 टी स्पून साखर

सूचना

  1. एका भांड्यात दूधी भोपळा किसून घ्या
  2. त्यात मीठ + आले लसुण मिरची पेस्ट + हळद+ थोडे लाल तिखट + 2 चमचा तेल घालून एकत्र करावे
  3. या मिश्रणात 1/2 वाटी दही घालून एकत्र करावे.
  4. वरील सर्व साहित्य एकत्र करून त्यात मावेल तितके मिक्स पीठ घालून कणीक भिजवून घ्या
  5. 5-10 मिनिटे झाकून ठेवावे
  6. 10 मिनिटांनी त्याचे गोळे करुन लाटून, तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूला भाजून घ्या
  7. कोथिंबीर ची चटणी आणि टॉमेटो सोस बरोबर सवॅ करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर