तांदुळ उडीद डोसा | Rice udid Dosa Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  19th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rice udid Dosa recipe in Marathi,तांदुळ उडीद डोसा, Bharti Kharote
तांदुळ उडीद डोसाby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

तांदुळ उडीद डोसा recipe

तांदुळ उडीद डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rice udid Dosa Recipe in Marathi )

 • चार वाटी तांदुळ ( राञभर भिजवलेले )
 • एक वाटी सफेद उडदाची डाळ (राञभर भिजवलेली )
 • मीठ चवीनुसार
 • खायचा सोडा चिमूटभर
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • तेल

तांदुळ उडीद डोसा | How to make Rice udid Dosa Recipe in Marathi

 1. सकाळी तांदुळ आणि डाळ वेगवेगळे मिक्सर मधून वाटून घ्या. .
 2. त्यात मीठ घालून चांगल हलवून घ्या. .
 3. बॅटर तयार करा. .आवश्यकतेनुसार पाणी घाला. .
 4. खायचा सोडा घाला. .
 5. गॅस वर नाॅन स्टीक तवा ठेवा. .
 6. त्या वर तेलाची धार सोडून पळीने बॅटर सोडून पसरवा. ..
 7. कडेने तेल सोडून पलटवा. .
 8. आणि दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घ्या. .
 9. आणि सांबार किंवा कोकोनट चटणी सोबत टीफीन भरा. .

My Tip:

मिक्सर मध्ये तांदूळ डाळ वाटताना थोडे थोडे पाणी घालावे चिक्कन बॅटर तयार होते. .

Reviews for Rice udid Dosa Recipe in Marathi (0)