BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा चटपटीत

Photo of Spicy potato by Deepasha Pendurkar at BetterButter
0
3
0(0)
0

बटाटा चटपटीत

Jul-20-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा चटपटीत कृती बद्दल

मुलांना शाळेत टिफिन साठी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 बटाटे
  2. राय जिरे
  3. हिंग
  4. चाट मसाला
  5. तिखट
  6. हळद
  7. मीठ
  8. तेल

सूचना

  1. बटाटे सोलून त्याचे उभे काप करून घ्या
  2. तेल तापवून राय टाका
  3. राय तडतडली की जिर टाका
  4. हिंग घालून बटाटा फोडी टाका
  5. तिखट हळद घालून परतून घ्या
  6. वाफे वरती शिजू द्या
  7. चाट मसाला मीठ घालून परतून उतरावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर