इडली फ्राय | Idali Fry Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Idali Fry by Bharti Kharote at BetterButter
इडली फ्रायby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

इडली फ्राय recipe

इडली फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Idali Fry Recipe in Marathi )

 • कोथिंबीर
 • फोडणी साठी तेल जीरे मोहरी हळद लाल तिखट मीठ
 • 10/12 इडली आधीच करून ठेवलेली

इडली फ्राय | How to make Idali Fry Recipe in Marathi

 1. इडली चाकू ने कापून घ्या
 2. पॅन मध्ये तेल टाकून जीरे मोहरी हळद लाल तिखट मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
 3. छान लालसर पिवळा कलर आल्या वर गॅस बंद करा कोथिंबीर घालून टीफीन ला दया. ...

My Tip:

त्या वर तुम्ही खोबरे खीस घालू शकता. ...

Reviews for Idali Fry Recipe in Marathi (0)