मुग खिचडी भात. | Mug khichadi rice Recipe in Marathi

प्रेषक Anita Bhawari  |  21st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mug khichadi rice recipe in Marathi,मुग खिचडी भात., Anita Bhawari
मुग खिचडी भात.by Anita Bhawari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  8

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Mug khichadi rice Recipe in Marathi

मुग खिचडी भात. recipe

मुग खिचडी भात. बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mug khichadi rice Recipe in Marathi )

 • 2वाटी तांदुळ
 • 1वाटी पिवळी मुगाची डाळ
 • कांदा बारीक चिरलेला
 • टोमॅटो बारीक चिरलेला
 • कढीपत्ता
 • मोहरी जिरे हळद
 • तेल किंवा तुप
 • मीठ चवीनुसार
 • हिरवी मिरची 2
 • पाणी
 • 1/2 बारीक चिरून घेतलेल बटाटा

मुग खिचडी भात. | How to make Mug khichadi rice Recipe in Marathi

 1. तांदुळ व डाळ धुवून ठेवू
 2. कुकरमध्ये तुप घालुन मोहरी जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या कांदा टोमॅटो बटाटा हळद व धुवून ठेवलेले तांदुळ डाळ घालून मिश्रण चांगल हलवून घ्या मीठ आणि पाणी घालून 5/6 शिटी करून घ्यावेत
 3. 5 मिनिट नंतर कोथिंबीर व तुप घालुन खावेत

My Tip:

काही नाही

Reviews for Mug khichadi rice Recipe in Marathi (0)