मुख्यपृष्ठ / पाककृती / मुग खिचडी भात.

Photo of Mug khichadi rice by Anita Bhawari at BetterButter
0
2
0(0)
0

मुग खिचडी भात.

Jul-21-2018
Anita Bhawari
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुग खिचडी भात. कृती बद्दल

पौष्टिक आहार

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2वाटी तांदुळ
  2. 1वाटी पिवळी मुगाची डाळ
  3. कांदा बारीक चिरलेला
  4. टोमॅटो बारीक चिरलेला
  5. कढीपत्ता
  6. मोहरी जिरे हळद
  7. तेल किंवा तुप
  8. मीठ चवीनुसार
  9. हिरवी मिरची 2
  10. पाणी
  11. 1/2 बारीक चिरून घेतलेल बटाटा

सूचना

  1. तांदुळ व डाळ धुवून ठेवू
  2. कुकरमध्ये तुप घालुन मोहरी जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या कांदा टोमॅटो बटाटा हळद व धुवून ठेवलेले तांदुळ डाळ घालून मिश्रण चांगल हलवून घ्या मीठ आणि पाणी घालून 5/6 शिटी करून घ्यावेत
  3. 5 मिनिट नंतर कोथिंबीर व तुप घालुन खावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर