BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / चटणी

Photo of Chatani by deepali oak at BetterButter
1
3
0(0)
0

चटणी

Jul-23-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटणी कृती बद्दल

डोसा,ईडली,सँडविच सोबत हमखास लागते ती चटणी चला बघुया चटणी ची सोप्पी रेसिपी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 3

 1. ओले खोबरे एक वाटी
 2. डाळे अर्धीवाटी
 3. मिरच्या ३/४
 4. कोथिंबीर अर्धी वाटी
 5. तेल एक चमचा
 6. मोहरी
 7. जीरे
 8. कढीपत्ता
 9. आले लहान
 10. लसूण २/३ पाकळी
 11. लिंबुरस एक चमचा
 12. मीठ
 13. साखर ऐच्छिक एक चमचा

सूचना

 1. तेल व जीरे मोहरी कढीपत्ता सोडुन सर्व पदार्थ मीक्सरला फिरवणे
 2. गरजे पुरता पाणी घालून पुन्हा मीक्सर ला फिरवणे
 3. आता एका भांड्यात चटणी काढून वरून गरम तेलात जीरे मोहरी व कढीपत्ता घालून फोडणी देणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर