पनीर मटार बिर्याणी | Paneer matar Biryani Recipe in Marathi

प्रेषक Reena Andavarapu  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Paneer matar Biryani recipe in Marathi,पनीर मटार बिर्याणी, Reena Andavarapu
पनीर मटार बिर्याणीby Reena Andavarapu
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Paneer matar Biryani Recipe in Marathi

पनीर मटार बिर्याणी recipe

पनीर मटार बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer matar Biryani Recipe in Marathi )

 • पनीर ४०० ग्रामस
 • बासमती तांदूळ २ १ /२ कप
 • कांदा ३
 • टमाटर ४ मध्यम आकार
 • बटाटा २
 • मटार ३ /४ कप
 • आले लेसुन पेस्ट १ मोठा चमचा
 • पूदीना १ /२ कप
 • कोथिंबीर १ कप
 • दही १ /२ कप
 • लिंबू १ गार्निश साठी
 • मसाला पाउडर : (१)
 • लाळ तिखट १ १ /२ मोठा चमचा
 • बिर्याणी मसाला पाउडर १ मोठा चमचा
 • धनी जीरे पूड १ मोठा चमचा
 • हळद १ चमच
 • मीठ चविनुसार
 • मसाला (२) :
 • एलची ६
 • दालचिनी ३
 • लवांग ६
 • बे पाने
 • चक्र फूल १
 • तूप अणि तेल आवश्यक अनुसार
 • पाणी ५ कप

पनीर मटार बिर्याणी | How to make Paneer matar Biryani Recipe in Marathi

 1. बासमती तांदूळ धुवून ५ कप पाणी घालून १५ मिनट भिजवा . त्यानंतर मसाला (२) मधुण अर्धा मसाला घालून, तूप अणि मीठ घालून राइस कुकर वर उकळून घ्यावे.
 2. तांदूळ उकळण्या नंतर एका मोठा प्लेटवर पसरून ठेवा.
 3. एका मोठा भाण्डित तूप अणि तेल घालून उरलेले मसाला (२ ) घालून परतून बारीक चिरलेला कांदा घालावे. लाळ रंग आला कि त्यात आले लसून पेस्ट घालून शिज़वा वे.
 4. मोठा तुकडा कापलेला बटाटा अणि मटार घालून शिज़वा वे. थोडा शिज़वल्या वर बारीक चिरलेला टमाटर अणि सगले मसाला पाउडर (१), मीठ घालून परतून ढक्कन लावून कमी ज्योत वर शिवून घ्यावे.
 5. मसाला टमाटर बरोबर शिजवून मऊ झाल्यावर दही मिसळून घ्यावे.
 6. जेंव्हा मसाला तेल सोडते बिर्याणी मसाला तय्यार. आता बारीक चिरलेला कोथिंबीर अणि पूदीना घालून मिक्स करावे.
 7. आता ३ /४ मसाला पेस्ट एक प्लेटवर काढून ठेवा. उकळून ठेवलेल्या तांदूळ मधुण १ /३ बिर्याणी भाण्डित पसरून घ्या.
 8. त्यावर ३ /४ बाजूला ठेवलेल्या मसाला मधुण अर्धा मसाला परत पसरलेल्या तांदूळ वर पसरून घ्या. असा आणखी एका वेली करा.
 9. त्यावर हळद छिड़वून, २ ते ३ चमच तूप शिंपडून, चिरलेला थोडा कोथिंबीर अणि पूदीना टाकून १० मिनट गैसवर कमी ज्योत वर ठेवावे.
 10. गरम गरम पनीर मटार बिर्याणी तय्यार. तुमच्या आवडत्या कच्‍म्बर बरोबर टिफिन मध्ये पैक करा.

Reviews for Paneer matar Biryani Recipe in Marathi (0)