Home / Recipes / Matar paneer

Photo of Matar paneer by Darshana Mahajan at BetterButter
925
9
0.0(0)
0

Matar paneer

Mar-04-2018
Darshana Mahajan
10 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 2

  1. 1 वाटी पनीर
  2. 1 वाटी हिरवे वाटणे
  3. 2 मोठे कांदे
  4. 2 छोटे टमाटे
  5. आलं लसूण पेस्ट
  6. हिंग
  7. राई
  8. जिर
  9. तिखट एक ते दीड चमचा
  10. गरम मसाला अर्धा चमचा
  11. सांभार मसाला अर्धा चमचा
  12. पाच ते सहा काजू ची पेस्ट
  13. कोथिंबीर
  14. धने जिरे पूड

Instructions

  1. कांद्याची पेस्ट करून घेतली
  2. टमाटर पेस्ट केली
  3. पनीर धुऊन आवडी प्रमाणे तुकडे केले
  4. कढईत तेल गरम करून त्यात राई टका राई तळतळल्यावर
  5. जिर टाकले
  6. कांदा पेस्ट टाकली पेस्ट गुलाबी झाल्यावर
  7. वाटणे टाकले मिक्स केले
  8. आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स केले
  9. टमाटर पेस्ट टाकून 1 मिनिटे शिजू दिले
  10. त्यानंतर तिखट ,मसाले,हिंग,धने जिरे पूड टाकून मिक्स केले
  11. थोडे पाणी टाकून 1 मिनिट शिजू दिले
  12. काजू पेस्ट टाकली
  13. नंतर एक ते दीड ग्लास पाणी टाकून वाटणे शिजू दिले
  14. वाटणे शिजल्यावर पनीर टाकून 1 ते 2 मिनिटानंतर गॅस बंद करून वरील कोथिंबीर टाकली

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE