BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पराठा

Photo of Paneer Paratha by Poonam Nikam at BetterButter
0
5
0(0)
0

पनीर पराठा

Jul-23-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पराठा कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पनीर ५०-१०० ग्रॅम
  2. गव्हाचे पिठ १-२ वाट्या
  3. धने पावडर १/२ टीस्पुन
  4. जीरा पावडर १/२ टीस्पुन
  5. आल लसुन पेस्ट १/२ टिस्पुन
  6. कोथंबीर
  7. हिरवी मिरची १-२
  8. हळद( ऐच्छीक)
  9. मीठ
  10. तेल २ चमचे

सूचना

  1. गव्हाचे कणिक मळुन घ्या
  2. कढईत तेल ओतुन हिंग ,हिरवी मिरची पेस्ट टाकुन मंद आचेवर परता
  3. इल लसुन पेस्ट टाका परता धने ,जीरी पावडर,टाका आता कोथंबीर टाका वरुन पनीर कुस्करुन टाका
  4. आता मीठ घाला व मिक्स करुन घ्या
  5. आता गव्हाच्या पिठाचे गोळे बनवुन पारी बनवा
  6. त्यात पनीरचे सारण भरा
  7. पराठा लाटुन घ्या
  8. काट्याच्या चमच्या सहाय्याने त्याव छाप पाडा
  9. गरम तव्यावर दोन्ही बाजुंनी भाजुन घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर