ज्वारी पिठाची आंबोळी | Jvari pithachi aamboli Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  23rd Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Jvari pithachi aamboli recipe in Marathi,ज्वारी पिठाची आंबोळी, Shilpa Deshmukh
ज्वारी पिठाची आंबोळीby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

ज्वारी पिठाची आंबोळी recipe

ज्वारी पिठाची आंबोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Jvari pithachi aamboli Recipe in Marathi )

 • ज्वारी पीठ 1 वाटी
 • हिरवी मिरची पेस्ट 1 tbs
 • अद्रक लसूण पेस्ट 1 tbs
 • मीठ
 • तिखट 1 tbs
 • हळद 1/2 tbs
 • तेल 4-5 चमचे
 • दही 2 tbs

ज्वारी पिठाची आंबोळी | How to make Jvari pithachi aamboli Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात पीठ घ्या
 2. तेल सोडून सर्व साहित्य घाला
 3. पाणी घालून सरबरीत मिश्रण तयार करा
 4. 10 मिनिट झाकून ठेवा
 5. नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल पसरावा
 6. पळीने मिश्रण टाका पातळ असल्यामुळे पसरवायची गरज नाही
 7. तेल सोडून दोन्ही बाजूनी खरपूस भाजा
 8. लोणचे किंवा चटणीबरोबर मुलांना टिफिनमध्ये द्या

Reviews for Jvari pithachi aamboli Recipe in Marathi (0)